Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१७ ऑक्टोबर, २०२६

आफ्रमेंत डीटीसीवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आफ्रामेंत डीटीसी, कुडतरी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ६९९

Skip to content