Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२८ ऑक्टोबर, २०२६

५०० केव्हीए जय भुवन ४ डीटीसीवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत सी-ब्लॉक, डी-ब्लॉक भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे १०० केव्हीए जय भुवन ४ डीटीसीवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत ए-ब्लॉक, बी-ब्लॉक, बी-१३ आणि दुकानाना वीज पुरवठा केला जाणार नाही.

बेव्ह्युव कॉलनी ताळगांव फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत बेव्ह्युव कॉलनी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच केवणे ताळगांव फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३० ऑक्योबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत केवणे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७२७

Skip to content