वीज पुरवठा खंडित
१ ऑक्टोबर, २०२६
११ केव्ही ओल्ड गोवा, कदंबा, करमळी आणि ओल्ड इंडस्ट्री फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत संपूर्ण ओल्ड गोवा पंचायत भागात, बायंगिणी, कदंबा पठार, करमळी ग्रामपंचायत भागात, खोर्ली ग्रामपंचायत भागात, ओल्ड इंडस्ट्री इस्टेट आणि खोर्ली उपविभागिय भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा /वाप/अहे/ एपी/ रना/ २०२६/६७८
