Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

साळावली जल प्रकल्पातून मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा

२८ ऑक्टोबर, २०२६

शेळपे येथील १०० एमएलडी साळावली जलशुद्धीकरण प्रकल्पाचे जलवाहिनीचे इंटरफेसिंगची काम करण्यात येणार असल्याने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी शनिवार सकाळी ८:०० ते रविवार १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८:०० पर्यंत वरील काळात सांगे (नेत्रावळी, झांबावली, रिवोणा), सावर्डे (गुड्डेमोळ), शिरोडा, केपे, बाळ्ळी पंपिंग स्टेशन, गुडी, मडगाव शहर, फातोर्डा, राय, फतेहपूर, हांडका, लोटली, कांसावली, नागोआ, कुडतरी, नुवे, कुठाठाळी, दाबोली, वास्को आणि मुरगांव मतदारसंघात मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा ङोईल.

वरील काळात १६० एमएलडी साळावली जलशुद्धीकरण प्रकल्प शटडाउनच्या कालावधीत पूर्णपणे कार्यरत राहील.

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७३१

Skip to content