वीज पुरवठा खंडित
२९ ऑक्टोबर, २०२६
११ केव्ही गोवा कार्बन फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत संपूर्ण इगोर्जेवाडा, रेड कार्पेट, सोनू टाऊनशिप आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७३२
