Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२ नोव्हेंबर, २०२६

एलआयसी बिल्डींग फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सुप्रीम बॉम्बे प्लाझा, बॉम्बे हाऊस आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७४७

Skip to content