Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

१ ऑक्टोबरपर्यंत उत्तर गोव्यात रस्ते खोदण्यास मनाई

११ ऑगस्ट, २०२६

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर गोव्यातील कोणताही रस्ता, रस्त्याच्या भाग लेखी परवानगीशिवाय खोदण्यास बंदी लागू केली आहे.

हा आदेश ३ जून २०२६ पासून लागू झाला असून तो १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लागू राहील. पावसाळ्यात रस्ते खोदल्याने पाणी साचणे, ढिगाऱ्यांवरून घसरणे, तुटलेल्या विजेच्या तारांमुळे विजेचा धक्का लागणे इत्यादींमुळे पादचारी, मोटार वाहने आणि सर्वसामान्य जनतेला गंभीर धोका निर्माण होतो.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५१३

Skip to content