Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२४ जुलै २०२६

पर्वरी येथील ११ केव्ही एंजेल रिसोर्ट फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत एंजेल रिसोर्ट, सपना गार्डन आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४५५

Skip to content