गोवा राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचे स्थलांतर
२ जुलै २०२६
गोवा राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचे स्थलांतर पणजीतील जुन्ता हाऊस येथून विक्रीकर भवन तळमजला (ईस्ट विंग) पणजी येथे करण्यात आले आहे.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४१७