Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१५ जून २०२६

११ केव्ही एअरपोर्ट फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १८ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत आनंद रेसिडेन्सी डीटीसी, जैन मंदिर डीटीसी, आनंद आर्केड डीटीसी, चिखली जॉगर्स पार्क जवळील भाग, एसएमआरसी हॉस्पीटल आणि जीएसएल कॉलनी, जीएसएल गेस्ट हाऊस, चाफेरान एसबीआय, मेडीक्रॉस फार्मसी, चिखली स्पोर्ट्स क्लब, विध्या मंदिर स्कुल, रेजिना मुंडी स्कुल, एनसीएस स्कुल, चिखली औध्योगिक वसाहत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३७९

Skip to content