वीज पुरवठा खंडित
१५ जून २०२६
गोगळी डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १७ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत गोगळी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे कुडतरी फोंडेगाळ डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १८ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत फोंडेगाळ भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३७८
