वीज पुरवठा खंडित
५ जून २०२६
११ केव्ही जुने गोवे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ६ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत नावेलकर हील सिटी भागात, नावेलकर गोदाम, पोदर स्कुल आणि जुने गोवे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३७१
