Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

v

५ जून २०२६

११ केव्ही मांद्रे, आश्वे, नवीनवाडा, आरांबोल, खालचावाडा, पालयें केरी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ६ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत मांद्रे, आश्वे, केव्ही नवीनवाडा, आरांबोल, खालचावडा, पालयें केरी ग्रामपंचायत भागात, नवीनवाडा, गावडेवाडा आणि मोरजी ग्रामपंचायतीच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३७०

Skip to content