वीज पुरवठा खंडित
५ मे २०२६
११ केव्ही कदंबा, करमळी, मळार, धुळापी, नवीन इंडस्ट्री, जुनी इंडस्ट्री, दिवाडी आणि कुंभारजुवा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १० मे २०२६ रोजी सकाळी ७.०० ते संध्या ४.०० वाजेपर्यंत संपूर्ण जुने गोवे ग्रामपंचायत भागात, करमळी, मळार, धुळापी, दिवाडी, चोडण, नवीन इंडस्ट्री, जुनी इंडस्ट्री, दिवाडी आणि कुंभारजुवा, कदंबा पठार, बायंगिणी, खोर्ली ग्रामपंचायत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२९३
