Konkani Press ReleaseLatest NewsPress Releases

वीज पुरवठा खंडित

५ मे २०२६

११ केव्ही कदंबा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ७ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत एडमार, पिंटो गॅरेज, गोवा बाजार, राजदीप, आयसीएआर कॉलनी, दोतोरभाट, पेरीभाट, एसएफएक्स १,२,३, एसएफएक्स इमारत आणि जुने गोवेच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही पाटे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ७ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सुबदळे, काजूवाडा आणि पाडी- बार्सेच्या संपूर्ण भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२९२

Skip to content