Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२८ एप्रिल २०२६

११ केव्ही कदंब फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सनशाईन स्कूल, वेस्ट कोस्ट गॅस स्टेशन, नरेंद्र महाराज मठ, फोर सीझन्स, कुरिश मिलाग्रीन चर्च, हँडिकॅप स्कूल, लँडस्केप कॉलनी, नावेलकर व्हॅली, सूर्य हिल बिल्डिंग आणि ओल्ड गोवा गावातील कदंब हायवेच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२६७

Skip to content