Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२८ एप्रिल २०२६

११ केव्ही कदंब फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत नाईक नवरे, विवा गोवा, कदंब हाउसिंग सोसायटी, आयसीएआय, चिंबेल प्रॉपर्टीज, उत्तम दर्शन, सल्ले ५९ (नावेलकर प्राईड), हरबंस विहार, बेलमोंते आणि कदंब पठाराच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२६८

Skip to content