Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

साळावली जल प्रकल्पातून मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा

August 01, 2026

३ ऑगस्ट २०२६ २०२६ रोजी सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंत शेळपे सांगे येथील १०० एमएलडी सालावली जल प्रकल्प जलवाहिनीचे तांतडीचे इंटरकनेक्शनचे काम करण्यात येणार असून त्यासाठी ३ ऑगस्ट २०२६ रोजी गुड्डेमळ, सावर्डे, केपे, बाळ्ळी पंपिंग स्टेशन, गुडी, मडगांव शहर, फातोर्डा, राय, पातेपूर, हंडका, कासावली, नागोवा, कुठ्ठाळी दाबोळी, वास्को आणि मुरगांव तालुक्यात मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा होईल. ग्राहकांनी या गैरसोयीची नोंद घ्यावी. वरील काळात १६० एमएलडी साळावली जल प्रकल्प पूर्णपणे चालू राहील असे पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४७४

Skip to content