वीज पुरवठा खंडित
१ ऑगस्ट २०२६
३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत ११ केव्ही कदंब फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने कदंब मिलरोक हाउसिंग सोसायटी आणि कदंब पठाराच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही
मा/वाप/एपी/रना २०२६/४६२
