वीज पुरवठा खंडित
२३ नोव्हेंबर, २०२६
११ केव्ही केळशी फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत दुसरे हरवळे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे ११ केव्ही पणसामळ फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत चुडीया, उगें, पेडामळ, देवलामळ, करमणे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
तसेच बांगड्यार डीटीसीवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत बांगड्यार आणि वार्ड क्र. ७ च्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अभी /ऑपी/रना/ २०२६/ ८१८
