वीज पुरवठा खंडित
२३ नोव्हेंबर, २०२६
२०० केव्हीए पैठण डीटीसीवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पैठण आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे ११ केव्ही आरोसी फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बागा, कांसावली चर्च, झेंडो, मुर्डी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अभी /ऑपी/रना/ २०२६/ ८१७
