वीज पुरवठा खंडित
१४ ऑगस्ट २०२६
११ केव्ही जुने गोवे, कदंबा, करमळी, मळार, धुळापी, नवीन उध्योग, जुना उध्योग, दिवाडी आणि कुंभारजुवा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत संपूर्ण जुने गोवा ग्रामपंचायत, करमळी, कुंभारजुवा, सांत इस्तेव, दिवाडी, चोडण, धुळापी, मळार, नवीन उध्योग, जुना उध्योग, कदंब पठार, बायंगिणी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५३७
