वीज पुरवठा खंडित
१४ ऑगस्ट २०२६
बॅंक ऑफ महाराष्ट्र डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बॅंक ऑफ महाराष्ट्र डीटीसी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५३६
