Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

३१ जुलै २०२६

२०० केव्हीए दोनवाडो डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत दोनवाडो संजू आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४७५

Skip to content