Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

उध्या लोकमान्य टिळक पुण्यतिथी

३१ जुलै, २०२६

सरकारच्यावतीने १ ऑगस्ट २०२६ रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी पाळण्यात येणार असून मुख्य सचिव सकाळी १०.३० वाजता पर्वरी येथील सचिवालय संकुलाच्या खुल्या जागेत आयोजित कार्यक्रमात स्व. लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील.

या कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील सदस्य, सरकारी सचिव, अतिरिक्त सचिव, संयुक्त सचिव, अवर सचिव आणि सचिवालयातील कर्मचारी उपस्थित राहतील.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४७४

Skip to content