Konkani Press ReleaseLatest NewsPress Releases

वीज पुरवठा खंडित

१६ मे २०२६
११ केव्ही असोल्ना फीडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १९ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत नागभाग, बांदा असोल्ना, बागा, कोलाकोवाडो, वेली पंचायत, आंबेली पंचायत, बीओआय बँक, बोना स्टील, आंबेली आरोग्य केंद्र आणि वाझवाडो भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा /वापर/ एबी/ एपी/ र ना/ २०२६

Skip to content