Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१५ मे २०२६

११ केव्ही कुंकळी आयडीसी-१ आणि २ फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १६ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत संपूर्ण एलटी आणि कुंकळीतील ११ केव्ही ग्राहकांना वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही चिंचिणी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १८ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत नुसी, सुकाल्डे, दुर्गा, न्यू दुर्गा, संतमोड्डी, चिखली बाजार, चिंचिणी मैदान, पालमाग्रांडे दत्त मंदिर, तळेबांध आणि बायडा भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३२४

Skip to content