वीज पुरवठा खंडित
१ मे २०२६
११ केव्ही कदंबा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत एडमार, पिंटो गॅरेज, गोवा बाजार, राजदीप, आयसीएआर कॉलनी, दोतोरभाट, पेरीभाट, एसएफएक्स १,२,३, एसएफएक्स इमारत आणि जुने गोवेच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२८२
