Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२९ एप्रिल २०२६

११ केव्ही मांगूर फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत मेस्तावाडो, राममंदिर, अमर जटायू, भुतेभाट आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही मयडे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत मिस्किटा इंजिनिअरिंग, बोरवान वाडो, नास्नोडा चर्च, वायंगणवाडो आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच ११ केव्ही मयडे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३० एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.३० ते संध्या ६.३० वाजेपर्यंत देखणे, पिराझोन, खोपरे भाट, अ‍ॅक्रॉन बार, अ‍ॅक्रॉन, पोस्ट ऑफिस आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२७१

Skip to content