Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२१ एप्रिल २०२६

४०० केव्हीए रामवडेश्वर मंदिर डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत रामवडेश्वर मंदिर, सेरेनिटी डेव्हलॉपर्स, डायमंड हार्डवेयर आणि सबोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही मळार खोर्ली फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत सह्याद्री, विजयनगर, मिलरॉक १,२, आणि खोर्ली भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२५३

Skip to content