Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२१ एप्रिल २०२६

११ केव्ही पर्वरी बाजार फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सुकूर ग्रामपंचायत, प्रभू, सुकूर एचटीसी, करापूरकर २० पॉईंट, समर्थ नगर, पोलीस हाउसिंग सोसायटी, आल्प्स व्हॅली आणि सबोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही आरोसी वेर्णा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बादे, फालवाडो आणि सुखभाट भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच ओल्ड मैना डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत बा मैना, साखळेश्वर मंदिरा जवळील भागात, ट्रोपा चर्च सोडयें, भगवान दुकानाजवळ आणि सोडयें ग्रामपंचायतीच्या सबोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२५२

Skip to content