वीज तारांबाबत इशारा
१९ नोव्हेंबर, २०२६
वावेली कोलवा येथील श्रीमती सोनिया मारीया लेमोस सर्व्हे क्र. ११९/२ येथे नव्याने उभारण्यात आलेले २०० केव्हीए वितरण ट्रान्फोरमर केंद्र व त्याच्या संघटित भूमीगत वीज वाहिनी विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच भारीत राहील.
लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.
मा/वाप/अभी /ऑपी/रना/ २०२६/ ८१२
