casibom giriş

वीज पुरवठा खंडित

५ एप्रिल २०२५

बांदोडकर टी/सी, काझीवाडा टी/सीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत भवानी सडा, काझीवाडा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे ८ एप्रिल २०२५ रोजी कुडतरकर आर्केड (केसीए) टी/सी, कोएलो टी/सीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सदर फोंडा, कल्पना आइस्क्रीम जवळील आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबा/ एपी/र ना/ २०२५

Skip to content