Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१३ ऑक्टोबर, २०२६

२०० केव्हीए पर्वरी ग्रामपंचायत डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ग्रामपंचायत आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे दामदोळे डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत दामदोळे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/ एपी/ रना/ २०२६/६८८

Skip to content