Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज तारांबाबत इशारा

२४ नोव्हेंबर, २०२६

सुकूर बार्देश येथील ज्यो मातियास सर्व्हे क्र. ३५९/१ येथे नव्याने उभारण्यात आलेले ६३० केव्हीए वितरण ट्रान्फोरमर केंद्र विध्युत भारीत करण्यात आले असून यापुढेही ते तसेच भारीत राहील.

लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.

मा/वाप/अभी /ऑपी/रना/ २०२६/ ८२३

Skip to content