वीज पुरवठा खंडित
२४ नोव्हेंबर, २०२६
११ केव्ही द्रमापूर फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत सिर्ली हायव्हे, सिर्ली चॅपेल, सिर्ली बांध, बांदोरी आणि सीएमएम अरेना भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे नागदोळे वितरण ट्रान्सफोरमर केंद्रावर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत नागदोळे आणि पिंपळाफळ भागात वीज पुरवठा केला जाणार नाही
तसेच कुटबन वितरण ट्रान्सफोरमर केंद्रावर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत कुटबन आणि कुटबन चॅपेल भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अभी /ऑपी/रना/ २०२६/ ८२२
