Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

काळुंदर आणि शेवटो मासे विक्रीस उपलब्ध

२४ नोव्हेंबर २०२६

मत्स्योध्योग संचालनालयाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पर्ल स्पॉट काळुंदर आणि ग्रे मुलेट शेवटो हे मासे एला धावजी येथील युस्टेरीन फिश फार्ममध्ये विक्रीस उपलब्ध केले आहेत. स्टॉक असेपर्यंत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री केली जाईल. ४०० रूपये किलो प्रमाणे विक्री होईल. फक्त रोख रक्कम स्वीकारली जाईल.

मा/वाप/अभी /ऑपी/रना/ २०२६/ ८२६

Skip to content