Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

८ सप्टेंबर, २०२६

११ केव्ही ऑडिट भवन फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत मथुरा एन्क्लेव, गौतम हॉटेल, ईपीएफओ होम आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/६२४

Skip to content