Konkani Press ReleaseLatest NewsPress Releases

वीज पुरवठा खंडित

१२ नोव्हेंबर, २०२६

११ केव्ही कदंबा फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत एडमार पिंटो गॅरेज, गोवा बाजार, राजदिप, आयसीएआर, आणि कदंबा पठाराच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७९१

Skip to content