Konkani Press ReleaseLatest NewsPress Releases

वीज तारांबाबत इशारा

१२ नोव्हेंबर, २०२६

सुकूर बार्देश येथील सोमाणी हॉस्पीटालिटीजवळ नव्याने उभारण्यात आलेले २०० केव्हीए वितरण ट्रान्फोरमर केंद्र ११ नोव्हेंबर २०२६ रोजीपासून विध्युत भारीत करण्यात आले असून यापुढेही ते तसेच भारीत राहील.

लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७९०

Skip to content