Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२७ ऑगस्ट, २०२६

२०० केव्हीए पर्वरी ट्रान्सपोरमरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत डीटीई, अंगणवाडी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही सांगे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत कोट्टो, मुस्लिमवाडो, एसबीआय बॅंक आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५८४

Skip to content