Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२८ ऑक्टोबर, २०२६

११ केव्ही खोला भूमीगत फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत संपूर्ण खोला ग्रामपंचायत, नुवे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही केळशी फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत शेव्हलॉन आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच २०० केव्हीए अली डीटीसी वर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १ आणि २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत वाडे, अली, विसर्जन भागात आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७२६

Skip to content