वीज तारांबाबत इशारा
२९ ऑक्टोबर, २०२६
गांवकरवाडा गुळे काणकोण येथे उभारण्यात आलेले २०० केव्हीए वितरण ट्रान्सफोरमर केंद्र व त्याच्या संघटित इतर वीज यंत्रणा ३० ऑक्टोबरपासून विध्युतभारीत करण्यात येणार असून यापुढेही ती तशीच भारीत राहील लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्याना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.
मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७३५
