Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

३० ऑक्टोबर, २०२६

कोंकण रेल्वे फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत कोंकण रेल्वे क्वाटर्स, कोंकण रेल्वे पोलीस स्टेशन आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७४२

Skip to content