Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२८ सप्टेंबर, २०२६

२०० केव्हीए संजू डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत दोनवाडो, सेंट रीटा चॅपेल आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा /वाप/अहे/ एपी/ रना/ २०२६/६६०

Skip to content