वीज पुरवठा खंडित
३० ऑक्टोबर, २०२६
२०० केव्हीए गणेश मंदिर डीटीसीवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत गणेश मंदिर, बादें, तोर्डा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७३८
