वीज पुरवठा खंडित
१४ ऑगस्ट २०२६
पत्रकार कॉलनी डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पत्रकार कॉलनी डीटीसी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
पत्रकार फेलिक्स मिनेनीस डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पत्रकार कॉलनी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५३५
