वीज पुरवठा खंडित
६ ऑगस्ट २०२६
११ केव्ही कदंबा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत एडमार, पिंटो गॅरेज, गोवा बाजार, राजदिप, आयसीएआर कॉलनी, कदंबा पठार आणि जुने गोवे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४९३
