वीज पुरवठा खंडित
१ ऑगस्ट २०२६
४ ऑगस्ट २०२६ रोजी साळगाव येथील जंगल सल्मोना ४०० केव्हीए डीटीसीवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने सकाळी ९.३० ते संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत सल्मोना स्प्रिंग, निगवाडो, काशिनाथ गॅरेज आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा /वाप /अहे/ एपी/ र ना २०२६ /४६३
