Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२४ जुलै २०२६

२०० केव्हीए संजू दोनवाडो डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत दोनवाडो आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४५१

Skip to content